Superfast Comedy Express: 13th - 14th Episode Highlights | Sonalee Kulkarni, Sayali | Colors Marathi

2021-05-14 9

कलर्स मराठीवरील सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस कार्यक्रमात झिम्मा सिनेमाची टीम आली आहे. आणि म्हणूनच त्याच्यासोबत मजा मस्ती तर होणारच. बघूया काय घडतंय या व्हिडिओमध्ये. आणि पाहायला विसरू नका सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस दर गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री ९:३० वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि Voot वर कधीही. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale Footage Courtesy : Colors Marathi
q